Marathi Book Publisher

FAQ

मराठी भाषेमध्ये लेखन करणार्‍या आणि ते पुस्तक रूपात प्रकाशित करू इच्छिणार्‍या प्रत्येकाला पुस्तक प्रकाशनासाठी सेवा पुरविते.
मराठी बुक पब्लिशर.कॉम मार्फत पुस्तक प्रकाशित करणे खूपच सोपे आहे. Packages मध्ये जाऊन आपणाला हवा असणारा पर्याय निवडा आणि आमच्याशी ईमेल/फोनद्वारे संपर्क साधा.
यासाठी दोन पर्याय आहेत :

अ. आपणाला आमच्याकडून आपल्या लेखनावर सर्व संस्कार, प्रक्रीया करून घेऊन आपल्या नावाने पुस्तक प्रकाशित करता येईल. म्हणजेच प्रकाशक म्हणून आपले नाव असेल.
ब. आपले लेखन स्वीकारल्यास ते Ink And Paper Publishing House Pvt. Ltd. या प्रकाशनाअंतर्गत प्रकाशित केले जाईल.

पुस्तक प्रकाशन प्रक्रियेचे मुख्य दोन भाग आहेत :

अ. मुद्रण पूर्व संस्कार : प्रत्येक पुस्तकाची मांडणी त्याचे डीटीपी विषयाला अनुसरून केले जाते. पुस्तकाला आकार, मुखपृष्ठ, प्रुफरिडींग, संपादन, संस्करण करून पुस्तकाला मुद्रणासाठी तयार केले जाते.
ब. मुद्रण : लेखकांना तयार केलेली पुस्तकाची प्रत दाखवून त्याचे मुद्रण केले जाते.

‘International Standard Book Number’ याचा शॉर्ट फॉर्म म्हणजे ISBN. हा एक 13 आकड्यांचा क्रमांक येतो, ज्याच्या साहाय्याने वेगवेगळ्या वेबसाईट, वाचनालये, इतर यांना पुस्तकाची नेमकी माहिती कळू शकते.
पुस्तकाच्या मजकुराचे सर्व हक्क लेखक/कवी यांकडेच राहतील. आपण जे Package निवडले आहे त्यानुसार पुस्तकाच्या मांडणीचे, डीटीपी, मुखपृष्ठ यांचे हक्क कोणाकडे राहतील ते ठरेल.
मराठी बुक पब्लिशर.कॉम तर्फे पुस्तकाचे विक्री मूल्य ठरवले जाते.
बदललेल्या तंत्रज्ञानामुळे मागणीनुसार प्रती प्रिंट केल्या जातात. यामुळे आपले पुस्तक कायमस्वरूपी उपलब्ध राहते.

आपण निवडलेल्या Package वर मानधन अवलंबून आहे. Exclusive Package अंतर्गत प्रकाशित पुस्तकांना ठरल्याप्रमाणे मानधन मिळते.

पुस्तकाचे प्रकाशन आणि त्याची विक्री या पूर्णत: भिन्न गोष्टी आहेत. काही पुस्तकांच्या दोन-तीन प्रती विकल्या जातात तर काहींच्या हजारो. विविध माध्यमांतून जाहिरात केल्यावर तसेच लेखकांनी विक्रीसाठी घेतलेल्या मेहनतीवर पुस्तकांची विक्री अवलंबून आहे. आमच्यामार्फत महत्त्वाच्या ई-कॉमर्स वेबसाईटवर पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाते.
प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशी आपल्या पुस्तकांची विक्री झाली असल्यास त्याचा रिपोर्ट आपणाला ई-मेल/Whats App च्या माध्यमातून पाठविला जातो.
हो. आपल्या पुस्तकाचे ई-बुकही प्रकाशित होईल. हार्डबुक प्रकाशनानंतर 15 ते 20 दिवसांत ई-बुक प्रकाशित होईल.
वरील वेबसाईटवर पुस्तक आल्यावर त्याची लिंक आपणाला पाठवली जाईल.
हो. पुस्तक प्रकाशनासंदर्भात अटी, शर्ती, वेळेची मर्यादा, मानधन, हक्क या व इतर बाबी असलेला लेखी करार केला जातो, ज्याने लेखक आणि प्रकाशक दोन्हींमध्ये व्यवहाराची स्पष्टता राहते.
हो. अशा प्रकारच्या लिखाणासंदर्भात पर्याय उपलब्ध आहे.

यासाठी आपण publish@marathibookpublisher.com या ई-मेलवर संपर्क साधू शकता

Some of your Questions:

We have tried to answer all the frequent question. However some services are not included in every package. Kindly consult with your publishing manager for further clarification.

Publishing

मराठी भाषेमध्ये लेखन करणार्‍या आणि ते पुस्तक रूपात प्रकाशित करू इच्छिणार्‍या प्रत्येकाला पुस्तक प्रकाशनासाठी सेवा पुरविते.
मराठी बुक पब्लिशर.कॉम मार्फत पुस्तक प्रकाशित करणे खूपच सोपे आहे. Packages मध्ये जाऊन आपणाला हवा असणारा पर्याय निवडा आणि आमच्याशी ईमेल/फोनद्वारे संपर्क साधा.
यासाठी दोन पर्याय आहेत :

अ. आपणाला आमच्याकडून आपल्या लेखनावर सर्व संस्कार, प्रक्रीया करून घेऊन आपल्या नावाने पुस्तक प्रकाशित करता येईल. म्हणजेच प्रकाशक म्हणून आपले नाव असेल.
ब. आपले लेखन स्वीकारल्यास ते Ink And Paper Publishing House Pvt. Ltd. या प्रकाशनाअंतर्गत प्रकाशित केले जाईल.

पुस्तक प्रकाशन प्रक्रियेचे मुख्य दोन भाग आहेत :

अ. मुद्रण पूर्व संस्कार : प्रत्येक पुस्तकाची मांडणी त्याचे डीटीपी विषयाला अनुसरून केले जाते. पुस्तकाला आकार, मुखपृष्ठ, प्रुफरिडींग, संपादन, संस्करण करून पुस्तकाला मुद्रणासाठी तयार केले जाते.
ब. मुद्रण : लेखकांना तयार केलेली पुस्तकाची प्रत दाखवून त्याचे मुद्रण केले जाते.

‘International Standard Book Number’ याचा शॉर्ट फॉर्म म्हणजे ISBN. हा एक 13 आकड्यांचा क्रमांक येतो, ज्याच्या साहाय्याने वेगवेगळ्या वेबसाईट, वाचनालये, इतर यांना पुस्तकाची नेमकी माहिती कळू शकते.
मराठी बुक पब्लिशर.कॉम तर्फे पुस्तकाचे विक्री मूल्य ठरवले जाते.

Support

मराठी बुक पब्लिशर.कॉम तर्फे पुस्तकाचे विक्री मूल्य ठरवले जाते.
बदललेल्या तंत्रज्ञानामुळे मागणीनुसार प्रती प्रिंट केल्या जातात. यामुळे आपले पुस्तक कायमस्वरूपी उपलब्ध राहते.

आपण निवडलेल्या Package वर मानधन अवलंबून आहे. Exclusive Package अंतर्गत प्रकाशित पुस्तकांना ठरल्याप्रमाणे मानधन मिळते.

पुस्तकाचे प्रकाशन आणि त्याची विक्री या पूर्णत: भिन्न गोष्टी आहेत. काही पुस्तकांच्या दोन-तीन प्रती विकल्या जातात तर काहींच्या हजारो. विविध माध्यमांतून जाहिरात केल्यावर तसेच लेखकांनी विक्रीसाठी घेतलेल्या मेहनतीवर पुस्तकांची विक्री अवलंबून आहे. आमच्यामार्फत महत्त्वाच्या ई-कॉमर्स वेबसाईटवर पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाते.
प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशी आपल्या पुस्तकांची विक्री झाली असल्यास त्याचा रिपोर्ट आपणाला ई-मेल/Whats App च्या माध्यमातून पाठविला जातो.
हो. पुस्तक प्रकाशनासंदर्भात अटी, शर्ती, वेळेची मर्यादा, मानधन, हक्क या व इतर बाबी असलेला लेखी करार केला जातो, ज्याने लेखक आणि प्रकाशक दोन्हींमध्ये व्यवहाराची स्पष्टता राहते.
हो. अशा प्रकारच्या लिखाणासंदर्भात पर्याय उपलब्ध आहे.

यासाठी आपण publish@marathibookpublisher.com या ई-मेलवर संपर्क साधू शकता

प्रकाशकांकडून ग्राहकांना होणार्‍या थेट विक्रीचा यात समावेश होतो. विविध ऑनलाईन माध्यमांद्वारे केली जाणारी विक्री B to C या प्रकारात येते.
प्रकाशकांकडून ग्रंथ वितरकांमार्फत होणार्‍या विक्रीचा यात समावेश होतो. या प्रकारच्या वितरणामार्फत आपले पुस्तक जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचते.
प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात त्या वर्षाचे मानधन दिले जाते.

Promotion

हो. आपल्या पुस्तकाचे ई-बुकही प्रकाशित होईल. हार्डबुक प्रकाशनानंतर 15 ते 20 दिवसांत ई-बुक प्रकाशित होईल.
वरील वेबसाईटवर पुस्तक आल्यावर त्याची लिंक आपणाला पाठवली जाईल.

Still not sure how to get your book published?